सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा थडी

Ferfar #2861 · ब्राम्हणवाडा थडी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
499
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित करजगांव , शाखा ब्राम्हणवाडा थडी गहाणखत लिहुन देणार : हरिभाऊ गुलाबराव बोडखे रा. ब्राम्हणवाडा थडी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3240-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 499 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरिभाऊ गुलाबराव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.