सातबारा Watch

← मार्कंडा

Ferfar #929 · मार्कंडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
वैभव पांडुरंगजी मनवर
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा ब्राम्हणवाडा थडी गहाणखत लिहुन देणार : जनार्दन भगवंत घायर रा. मार्कंडा यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3231-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 292820.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/1 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन भगवंत घायर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 292820.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.