सातबारा Watch

← नानोरी

Ferfar #730 · नानोरी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
136, 137
Talathi
विलास विश्नुदास ढोले
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा चांदुरबाजार ता.चांदुरबाजार जि.अमरावती गहाणखत लिहुन देणार : अशोक संपतराव बोडखे रा. नानोरी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 2950-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136, 137 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक संपतराव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.