सातबारा Watch

← बोरज

Ferfar #2070 · बोरज

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
72/3
Talathi
प्रतिककुमार अशोकराव चव्हाण
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 मौजा बोरज येथील खातेदार नामे दादाराव बसवंतराव गोंगे व इतर 1रा. नानोरी यांनी तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे मौजा बोरज सर्व्हे क्रमांक 72/3 क्षेत्र 1.68 हे.आर या सात बारा अभिलेखा ची भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 वरुण भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरिता अर्ज केल्यावरून मा.तहसिलदार साहेब चांदूर बाजार यांचे उपरोक्त आदेश क्रमांक रा.मा.प्र.क्र.MRC-81/4/बोरज/2026/2027 आदेश पारित दिनांक 07/10/2026 नुसार उपरोक्त उल्लेखित सात बारा अभिलेखाची भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 च्या ऐवजी भोगवट दार वर्ग 1 अशी रूपांतरित करण्यात येत आहे आणि इतर अधिकार मध्ये असलेला हस्तांतरनास बंदी हा शेरा कमी करण्याकरिता आदेशीत फेरफार घेण्यात आला.