सातबारा Watch

← शिरजगाव बंड

Ferfar #10310 · शिरजगाव बंड

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
192/3/30
Talathi
पदमाकर शंकरराव झळके
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्माल फायनान्स बँक लि शाखा अमरावती गहाणखत लिहुन देणार : शहेदा परवीन हसनखान पठाण रा. शिरजगाव बंड यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3101-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/3/30 क्षेत्र 1.0973 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहेदा परवीन हसनखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.