Ferfar #983 · शर्यतपुर
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2
- Talathi
- शितल अरुणराव शिरभाते
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र/52/85(2 )/शर्यतपूर/26-27
आदेश दिनांक : 22/05/2026
मा तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय चांदूर बाजार यांच्या वरील प्राप्त आदेशानुसार मौजा शर्यतपूर शेत स न 52/2 , क्षेत्र ०.४१ , आकारणी २.२६ , सदर सामाईक शेताचे कलम ८५/२ अन्वये मारोतराव राजाराम पचारे 52/2 क्षेत्र 0.20 हे आर पूर्वेस -रस्ता ,पश्चिमेस -रमेश कडु यांचे शेत , उत्तरेस - सुरेश देशमुख यांचे शेत , दक्षिण - वासुदेव पचारे यांचे शेत तसेच वासुदेव आकाराम पचारे स न 52/2 , क्षेत्र 0 .21 हे आर पूर्वेस - रस्ता , पश्चिमेस - रमेश कडु यांचे शेत , उत्तरेस - मारोतराव पचारे यांचे शेत , दक्षिणेस - शिव रस्ता या प्रमाणे वाटणी पत्र करून फेरफार घेण्यात येत आहे .