सातबारा Watch

← जवळा

Ferfar #1552 · जवळा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
मेहेर सुभाष कपूर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 मा श्री योगेश गाडे , तहसिलदार , तहसिल कार्यालय चांदूर बाजार यांचे न्यायालयातील आदेश क्र-.मा.प्र.क्र.मर्क-८१/५/जवळा/२०२६-२०२७ पारित दिनांक-१३/१०/२०२६ नुसार अर्जदार रामदास काशिराव ठाकरे व इतर यांनी मौजा जवळा ता.चांदूर बाजार जि.अमरावती येथील गट नं ११४ एकूण क्षेत्र २.७९ हे आर,आकार रु.१६५० पैसे, भोगवटदार वर्ग-२ या कुळ कायद्याने प्राप्त जमिनीचे भोगवटदार वर्ग-२ मधुन भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यात येत आहे. तसेच इतर अधिकारातील नियंत्रित सत्ताप्रकारातील नोंदी कमी करण्यात येत आहे. तसेच खर्चाबाबत आदेश नाही. उपरोक्त आदेशानुसार नोंद घेण्यात आली.