सातबारा Watch

← बऱ्हानपुर

Ferfar #656 · बऱ्हानपुर

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
मेहेर सुभाष कपूर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आरटीएस-64/87/२०२४-२०२५ आदेश दिनांक : 13/05/2026 मा.श्री.बळवंत अरखराव,उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे न्यायालयीन आदेश क्र-रा.मा.क्र.आरटीएस-64/87/२०२४-२०२५, पारित दिनांक १३/०५/२०२६ नुसार अपिलार्थी सुनिता हिंमतराव नेतनराव,सुरज हिंमतराव नेतनराव,धिरज हिंमतराव नेतनराव यांचा अपील अर्ज मा.उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर केला असून,वादग्रस्त शेतजमिनीबाबत दि.०१/१२/२०२१ रोजी घेतलेला व दि.२४/१२/२०२१ रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र.४८५ रद्द करण्यात आला आहे व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना वारसाबाबत नव्याने फेरफार घेण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार वारसाबाबत फेरफार घेण्यात आला आहे.