Ferfar #6480 · चांदुर बाजार
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1/1
- Talathi
- प्रतिककुमार अशोकराव चव्हाण
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
राजेश शामराव चोपडे रा. चांदुर बाजार(खाता क्रमांक5729) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/1/1, बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम वाटणीचे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.4649 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमलाकर रामकृष्ण आसोलकर , (खाता क्रमांक :-7603)गट/सर्व्हे क्रमांक 44/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.4649 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदूरबाजार जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2969 दिनांक 08/12/2020 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.