सातबारा Watch

← दहसूर

Ferfar #1394 · दहसूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
64/2/ब
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- रामकिसन माणिकराव शिरभाते रा. खेडली बाजार ता.मुलताई जि.बैतूल यांनी मौजा दहसूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 64/2/ब क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख.0.02 आर आकार रुपये 2.00 भो.वर्ग 1 यातील क्षेत्र 1.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 आर.चौ.मी जमीन सालीम झाडाझुडासह यातील विहीर मोटरपंप पुर्ण हक्कासह हे त्यांनी चर्तूसिमा - पुर्वेस - मिता ठोंबरे व तुळशिराम ठोंबरे यांचे शेत , पश्चिमेस -पंकज तायडे यांचे शेत तसेच सुखदेव बरडे यांना खरेदी करुन ‍ि दलेले शेत ,दक्षिणेस - निलेश राजस व विष्णु बारी यांचे शेत ,उत्तरेस - रामकिसन राजस यांचे शेत व मी आजच सुखदेव बरडे यांना खरेदी करुन दिलेले शेत. लिहुन घेणार :- मोनिका ब्रम्हदेव चढोकार रा.गणेशपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांना दुय्यम निंबधक मोर्शी जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1831 दिनांक 19/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1270000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.