Ferfar #1102 · गणेशपुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2
- Talathi
- जानराव आनंदराव काळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : महात्मा ज्योतीबा फुले उपसा जलसिंचन सह.संस्था. येरला र.नं. 328
लिहून घेणार : महादेव लक्ष्मण चढोकार
सर्वे नंबर 23/2 वरील महात्मा ज्योतीबा फुले उपसा जलसिंचन सह.संस्था. येरला र.नं. 328 यांचेकडून दिनांक 20/07/2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 65000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.