सातबारा Watch

← इरूर

Ferfar #1490 · इरूर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
पवन गजानन घडेकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा, मोर्शी लिहून देणार : प्रकाश गोपाळ मालपे रा. इरूर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 122 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया शाखा अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.