सातबारा Watch

← सायवाडा

Ferfar #890 · सायवाडा

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा , मोर्शी लिहून देणार : सौ.छाया आनंदराव तडस रा. सायवाडा यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 96 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1299849/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 41/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ ईंडीया अंबाडा यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1299849/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.