Ferfar #1586 · आष्टगांव
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/1
- Talathi
- पवन गजानन घडेकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मोर्शी, मोर्शी
लिहून देणार : अजय दिनेशराव म्हाला रा. आष्टगांव यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 131 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मोर्शी यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.