सातबारा Watch

← उदखेड

Ferfar #2428 · उदखेड

मोर्शी, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
98/3
Talathi
राजेश बाबुराव संतापे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 दिवाणी न्यायालय मा.जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश वरुड यांचे आदेश क्रमांक Reg.Civil Appeal No.124/2023 आदेश दिनांक 21/04/2025 नुसार मौजा उदखेड येथील शेत स.नं.98/3 क्षेत्र 1.66 हे.आर आकार रुपये 10.00 या शेत जमीनी मधील खातेदार पुसाराम जेठमल राठी हे दिनांक 7/5/2013 रोजी मयत झाले असुन त्यांनी जिवंतपणी इंदिरा रामप्रकाश राठी यांचे नावे दिनांक 2/4/2012 रोजी मृत्युपत्र करुन दिले होते.मा.जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरीक्त सत्र न्यायाधीश वरुड ता.वरुड जि.अमरावती येथे नोंदणीकृत दिवाणी अपील क्रमांक 124/2023 प्रकरण सुरु होते.सदर अपील प्रकरणाचा निकाल दिनांक 21/4/2025 रोजी मा.जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधीश वरुड यांनी अपीलकर्ता राधेश्याम हरिराम राठी यांचे अपील फेटाळले असून मा.तहसिलदार मोर्शी यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक प्रस्तुतकार -2/मस/महसुल शाखा/कोर्ट आदेशानुसार 7/12/कावी-462/2026 दिनांक 9/06/2026 नुसार पुसाराम जेठमल राठी यांनी करुन दिलेले मृत्युपत्रनुसार इंदिरा रामप्रकाश राठी यांचे नावे आदेशाने फेरफार घेण्यात आला.