सातबारा Watch

← चिखलसावंगी

Ferfar #1285 · चिखलसावंगी

मोर्शी, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
65/2, 87/2
Talathi
गोपाल रामधन राठोड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार मोर्शी आदेश क्रमांक : रा.मा.क्र./SRV-43/आपसी वाटणीपत्र/05/चिखल सावंगी/2022-2023 आदेश दिनांक : 25/09/2023 खातेदार-1)मालती वसंत काळे 2) हेमांगी वसंत काळे 3) मनिष वसंत काळे रा.अमरावती ता.जि.अमरावती यांनी मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 व मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 या शेत जमीनीचे मा.तहसिलदार मोर्शी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र./SRV-43/आपसी वाटणीपत्र/05/चिखल सावंगी/2022-2023 दिनांक 25/09/2023 चे आदेशाने सिमांकन करुन आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले. 1) मालती वसंत काळे यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 यापैकी क्षेत्र 1.58 हे.आर व चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 यापैकी क्षेत्र 1.27 हे.आर सालीम झाडाझुडासह. 2)हेमांगी वसंत काळे यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 यापैकी क्षेत्र 1.58 हे.आर व चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 यापैकी क्षेत्र 1.27 हे.आर सालीम झाडाझुडासह. 3)मनिष वसंत काळे यांचे हिश्यावर आलेल्या शेतीचे वर्णन मौजा चिखल सावंगी येथील शेत स.नं.65/2 क्षेत्र 4.73 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 26.25 यापैकी क्षेत्र 1.57 हे.आर पो.ख.0.01 आर व चिखल सावंगी येथील शेत स.नं.87/2 क्षेत्र 3.81 हे.आर आकार रुपये 22.50 यापैकी क्षेत्र 1.27 हे.आर सालीम झाडाझुडासह.