सातबारा Watch

← येरला

Ferfar #9282 · येरला

मोर्शी, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
166/3/24
Talathi
रोषण अरुणराव पकडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार साहेब मोर्शी यांच्या आदेशानुसार आदेश क्रमांक : रा.मा.क्र/आरटीएस-६४/येरला/७०/२०२६-२०२७ आदेश दिनांक : 17/09/2026 चे आदेशानुसार मौजा येरला येथील शेत स.नं १६६/३ प्लॉट नं २४ मध्ये शेषरावजी यशवंतराव पंचबुद्धे यांचे खरेदी दस्त क्रमांक ९१७ दिनांक २६/०४/१९८९ नुसार व मा. तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार शेषरावजी यशवंतराव पंचबुद्धे व दामोदर अजबराव पांडे यांचे नावे सामाईक नोंद घेण्यात येत आहे.