Ferfar #1750 · निंभी
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/3
- Talathi
- राजेंद्र मनोहर आवारे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा लेहेगाव
लिहून घेणार : वैभव सुरेश इंगोले (सुनंदा सुरेश इंगोले यांचे नावे असलेला बोजा) रा.निंभी ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा निंभी येथील शेत सर्वे नंबर 77/3 वरील भारतीय स्टेट बॅक शाखा लेहेगाव यांचेकडील नादेय प्रमाणपत्र दिनांक 28/10/2026 रोजी च्या पत्रानुसार बोजा कमी करण्यात आला.