सातबारा Watch

← शिरखेड

Ferfar #1937 · शिरखेड

मोर्शी, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76/3
Talathi
आकाश डिगांबर चव्हाण
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धामणगाव रेल्वे शाखा नेरपिंगळाई गहाणखत लिहुन देणार : नितीन अनिल ठोके रा. शिरखेड यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3650-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/3 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन अनिल ठोके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.