सातबारा Watch

← नेरपिंगळाई भाग 1

Ferfar #3413 · नेरपिंगळाई भाग 1

मोर्शी, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
172/2
Talathi
धर्मा मोतिराम मनोहरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजा नेर भाग एक येथील अर्जदार योगेश साहेबराव राऊत यांनी अर्ज दिला की मयत साहेबराव महादेवराव राऊत हे दिनांक 07/09/ 2026 रोजी मृत्यू झाले असून त्यांनी मृत्यूपूर्वी करून ठेवलेले मृत्यू दस्त क्रमांक 2981 दिनांक 24/ 8 /2026 ला रजिस्टर दस्त नोंदणी द्वारे योगेश साहेबराव राऊत यांचे नावे मौजा नेर भाग येथील शेत सर्वे नंबर 172 /2 क्षेत्र 1.1600 आकार 1.59 करून दिले आहे त्यावरून सदर मृत्यू पत्राचा फेरफार घेण्यात आला