सातबारा Watch

← ममदापुर

Ferfar #865 · ममदापुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6/3
Talathi
जानराव आनंदराव काळे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी लिहुन देणार : मोबीन करामत शाह रा. बोरी ता.जि.नागपूर यांनी मौजा ममदापुर गट नंबर/ सर्वे नंबर 6/3 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोबीन करामत शाह , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.