सातबारा Watch

← तळेगांव

Ferfar #740 · तळेगांव

मोर्शी, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
109, 110, 113
Talathi
गजानन गोपाळराव चव्‍हाण
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन निर्णय शुद्धिपत्रक क्रमांक: सुजय 2013/प्र.क्र.83/म-8 आदेश दिनांक 08/11/2013 अन्वये तसेच वाचा १) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०११/प्र.क्र.७५/म-८, दिनांक: २३/८/२०११. २) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१२/प्र.क्र.१५२/म-८, दिनांक: ४/७/२०१२. ३) शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक: ९/७/२०१३. शुद्धीपत्रक : शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक १८/०७/२०१३ मधील भाग ३ लोकाभिमुख बाबीतील मुद्दा क्र. ८ आदिवासी जमिनीसंदर्भात करावयाची कार्यवाही : अ) आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे या परिच्छेदामधील ओळ क्र.६ येथे आदिवासी खातेदाराची जमीन- कलम ३६ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध ऐवजी आदिवासी खातेदाराची जमीन - म.ज.म. अधिनियम कलम ३६ व ३६ अ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध असे वाचावे.अन्वये मौजा तळेगाव येथील तळेगाव ज्ञानेश्वर रामदास सोळंके, राजेंद्र रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक 109 मधील क्षेत्र 0.82 हे आर. आकारणी 2.35 रु. तळेगाव प्रदिप रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक -110 मधील क्षेत्र 0.82 पो.ख क्षेत्र 0.06 ला.यो.0.76 आकारणी 2.35 रु. तळेगाव ज्ञानेश्वर रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक -113 मधील क्षेत्र 1.00 पो.ख. 0.06 ला.यो. 0.94 आकारणी 2.00 रु. तळेगाव गजानन रामदास सोळंके. यांचे गट क्रमांक -113 मधील क्षेत्र 1.00 पो.ख 0.06 ला.यो 0.94 आकारणी 2.00 रु. याप्रमाणे असलेल्या शेतांचे इतर अधिकारात दुरुस्ती करण्यात आली असे.