Ferfar #2369 · विचोरी
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन निर्णय शुद्धीपत्रक क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८
आदेश दिनांक : 08/11/2013 आणि
वाचा
१) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०११/प्र.क्र.७५/म-८, दिनांक: २३/८/२०११.
२) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१२/प्र.क्र.१५२/म-८, दिनांक: ४/७/२०१२.
३) शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक: ९/७/२०१३.
शुद्धीपत्रक : शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.६३/म-८, दिनांक १८/०७/२०१३ मधील भाग ३ लोकाभिमुख बाबीतील मुद्दा क्र. ८ आदिवासी जमिनीसंदर्भात करावयाची कार्यवाही : अ) आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे या परिच्छेदामधील ओळ क्र.६ येथे आदिवासी खातेदाराची जमीन- कलम ३६ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध ऐवजी आदिवासी खातेदाराची जमीन - म.ज.म. अधिनियम कलम ३६ व ३६ अ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध असे वाचावे.
त्यानुसार मौजा विचोरी येथील आदिवासी खातेदाराचा जमीन तपशील खालीलप्रमाणे.
अ.क्र. मौजा खातेदाराचे नाव सर्व्हे क्रमांक खाते क्रमांक एकूण क्षेत्र पोटखराब क्षेत्र कृषिक क्षेत्र आकारणी
1 विचोरी राजू उत्तमराव कोराम . 21/3 1939 1.21 0.01 1.20 7.35
2 विचोरी पवन भिमराव कगाले. 26/2 69 0.78 0.04 0.74 0.05
3 विचोरी विजय तळशिराम कोराम. 26/2/अ 122 0.78 0.03 0.75 5.15
4 विचोरी सौ.शोभा ज.भाऊराम कोराम. 30/3 462 1.61 0.10 1.51 9.25
5 विचोरी गजानन सहदेव कंगाले, ललिता श्रीकृष्ण उइके, शरद सहदेव कंगाले, सुनीता संजय कुमरे. 30/4 366 1.35 0.06 1.29 6.70
6 विचोरी स्वपनिल भाऊराव कोराम. 41/1 500 1.42 0.00 1.42 7.59
7 विचोरी बेबी रंगराव कोराम, शिवशंकर रंगराव कोराम, सुधीर रंगराव कोराम. 46/1 277 1.30 0.04 1.26 8.65
8 विचोरी सुनील ओंकार उईके. 46/1/ब 2286 0.81 0.01 0.80 5.15
9 विचोरी भाऊराव मोतीराम कोराम, भीमराव मोतीराम कोराम. 46/1/अ 57 1.31 0.04 1.27 0.00
10 विचोरी रामराव गुलाब कोराम. 47/1/अ 89 1.22 0.15 1.07 7.10
11 विचोरी मयुर भाऊरावजी कोराम. 52/1 2287 0.81 0.04 0.77 5.10
12 विचोरी गूलाब संपत कोराम. 75/1 1970 1.52 0.12 1.40 9.35
13 विचोरी अरुण सुर्यभान मालवे. 90/1/ब 205 0.83 0.03 0.80 3.10
14 विचोरी संजय किसनराव मालवे. 122/1, 122/2 2053 1.87 0.05 1.82 12.00
15 विचोरी नामदेव किसन मालवे. 123/1 580 1.07 0.00 1.07 6.65
16 विचोरी गजानन किसन मालवे. 123/1 2215 1.28 0.04 1.24 7.70
17 विचोरी ज्ञानेश्वर किसन मालवे. 123/2 2229 1.07 0.02 1.05 6.00
18 विचोरी ईश्वरी पंजाबराव सोळंके अ.पा.क.आई नलीनी पं. सोळंके, ओमकुमार अजाबराव सोळंके. 123/3 2124 1.00 0.02 0.98 6.00
19 विचोरी गजानन श्रीराम सोळंके . 130/1 2440 1.22 0.00 1.22 7.20
20 विचोरी कांताबाई उत्तम कोराम, नरेंद्र उत्तम कोराम, राजू उत्तम कोराम, सतीश उत्तम कोराम, संतोष उत्तम कोराम. 143/5 94 1.53 0.03 1.50 9.10
वरील खातेदारांचे इतर अधिकारात उपरोक्त शासन निर्णय आणि शुद्धिपत्रकास अधीन राहून दुरुस्ती केली असे.