सातबारा Watch

← सावरखेड

Ferfar #2192 · सावरखेड

मोर्शी, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
661
Talathi
संजय शंकरराव गुल्हाणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.MCA- 5/ सावरखेड /04/2024-25 आदेश दिनांक : 09/06/2026 मौजा सावरखेड येथील शेत गट नं . 661 ला शेतात जाण्या येण्याकरीता गैर अर्जदार /प्रतिवादी सौ.अल्का नामदेवराव मेटकर व श्री मंगेश रामेश्वर अडगोकार यांचा शेत सर्वे नं.662 च्या पश्चिम दिशेने असलेल्या शेत सर्वे .नं.649,650,651चे पूर्व दिशेचे असलेल्या दक्षिण -उत्तर असलेल्या जोडधुऱ्याने अर्जदार यांचा शेत सर्वे नं./गट नं.661 मध्ये जाण्याचा रस्ता वहिवाट करण्याकरीता आदेशीत करण्यात येत आहे.करीता नोंद घेणात आली .