सातबारा Watch

← रिध्दपुर

Ferfar #3873 · रिध्दपुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
68/3
Talathi
राजेश वासुदेवराव डाफे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार -अविनाश ज्ञानेश्वर रामटेके रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा रिध्दपूर येथील शेत सर्व्हे नंबर 68/3 क्षेत्र 0.81 हे.आर आकार रुपये 3.67 सामाईकातील वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1895 दिनांक 3/7/2002 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ पा क गोविंदा गुणवंत रामटेके हा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून व मा.तहसिलदार मोर्शी यांचे पत्र क्रमांक प्रस्तु-2/म.स/महसुल शाखा /अ.पा.क.शेरा कमी करणेबाबत/रिध्दपूर/कावि-75/2026, दिनांक 14/10/2026 यानसुार अ.पा.क शेरा कमी केला.