Ferfar #1324 · खेड भाग 2
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/3
- Talathi
- जानराव आनंदराव काळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी
लिहुन देणार : निलेश ज्ञानेश्वर केदार रा. घाटलाडकी ता.मोर्शी जि.अमरावती यांनी मौजा खेड भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 253/3 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.17 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश ज्ञानेश्वर केदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा घाटलाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.