Ferfar #4143 · नेरपिंगळाई भाग 2
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 366/2
- Talathi
- कु.जयश्री विष्णुपंत कडु
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : श्री.नवदुर्गा ना सहकारी पत सस्था धामणगाव, मोर्शी
लिहून देणार : निलेश रामकृष्ण खुरसडे रा. नेरपिंगळाई भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 2 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.नवदुर्गा ना सहकारी पत सस्था धामणगाव यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.