Ferfar #976 · ममदापुर (काटपुर)
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- स्वप्नील पांडुरंग इसड
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक शाखा लेहगाव, मोर्शी
लिहून देणार : वंदना देविदास इखार रा. ममदापुर (काटपुर) यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 10 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 467000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक शाखा लेहगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 467000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.