Ferfar #705 · महमदाबाद
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3/ब
- Talathi
- राजेंद्र मनोहर आवारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस-64/महमदाबाद/48/2025-2026
आदेश दिनांक : 21/09/2026
लिहून देणार - दिपेश प्रकाशलाल गेमनानी रा.अमरावती ता.जि.अमरावती यांनी मौजा महमदाबाद येथील शेत स.नं.14/3ब क्षेत्र 1.01 हे.आर आकार रुपये 3.00 हे शेत जमीन सालीम झाडाझुडासह जिरायत असलेली.
लिहून घेणार - 1)राजकुमार राजमनी दुबे 2)मनोजकुमार राजमनी दुबे रा.अमरावती ता.जि.अमरावती यांना दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3858 दिनांक 3/12/2024 रक्कम रुपये 2250000/- यांना खरेदी करुन दिली.
ग्राम महसुल अधिकारी निंभी यांनी सदर खरेदी खत क्रमांक 3858 नुसार दिनांक 9/12/2024 रोजी फेरफार क्रमांक 664 अन्वये फेर फाराची नोंद घेण्यात आली.परंतू खरेदी खतामध्ये घेणा-यांनी शेतकरी पुरावा न लावल्यामुळे मंडळ अधिकारी शिरखेड यांनी सदर फेरफार नामंजूर केला.व मंडळ अधिकारा यांचे आदेशा विरोधात त्यांनी मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी यांचे न्यायालयात अपील दाखल केली.व मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी यांनी आदेश क्रमांक रा.मा.क्र.आर.टी.एस-64/महमदाबाद/48/2025-2026 दिनांक 21/9/2026 सदर फेरफार क्रमांक 664 या आदेशाने रद्द करण्यात येत असून नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 3858 दिनांक 3/12/2024 अन्वये अपिलार्थी राजकुमार राजमनी दुबे व मनोजकुमार राजमनी दुबे यांचे नावे नोंद घेण्यात येवून मंडळ अधिकारी शिरखेड यांनी सदरची फेरफार नोंद प्रमाणीत करावी असा आदेश दिला.