Ferfar #163 · भावसिंगपुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2
- Talathi
- स्वप्नील पांडुरंग इसड
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमी
गहाणखत लिहुन देणार : अक्षय सुभाषराव यावले रा. भावसिंगपुर यांनी दुय्यम निबंधक मोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 3494-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सुभाषराव यावले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.