सातबारा Watch

← नजरपुर

Ferfar #833 · नजरपुर

मोर्शी, अमरावती · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
17/8
Talathi
राजेश वासुदेवराव डाफे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अनिल साहेबराव बाटे रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांनी अर्ज दिला की कै. शातांबाई बळीराम पोहोकार हे 27/01/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.13/06/2012 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- मौजा नजरपूर येथील शेत सर्व्हे क्रमांक 17/8 क्षेत्र 0.46 हे.आर पो.ख.0.01 आर आकार रुपये 2.75 या शेत जमीनीचे माझा भाचा भावाचा मुलगा नामे -अनिल साहेबराव बाटे रा.रिध्दपूर ता.मोर्शी जि.अमरावती यांना (खाता क्रमांक :-1163) लागवडीयोग्य क्षेत्र 0.46 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.01 आर आकार रुपये 2.75 हे शेत जमीन सालीम झाडाझुडासह. दुय्यम निंबधक मोर्शी जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1930 दिनांक 13/06/2012 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.