Ferfar #489 · मांगोना
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- सचिन हैबतराव पवार
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बैक ऑफ इंडिया शाखा, बेनोडा
लिहून देणार : प्रफुल रतन तिळगुळ रा. मांगोना यांनी रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बैक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.