Ferfar #27250 · वरुड भाग २
वरुड, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/1
- Talathi
- प्रशांत सुधाकर हागोणे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.SRV-43/मौजा वरुड भाग 2/12/2026-2027
आदेश दिनांक : 13/10/2026
मौजा वरुड भाग 02 येथील शेत गट/सर्वे क्र.200/1 मधील खातेदार विठ्ठल तुकारामजी आजनकर व रमेश रामचंद्रजी टाकरखेडे यांचे 94.09 चौ.मी.जागा वि.तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.एन.ए.ए.-48/वरुड भाग 02/41/2023-24 आदेश पारित दिनांक 14/02/2024 नुसार अकृषक करण्यात आले असून
मा.नायब तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.SRV-43/मौजा वरुड भाग 2/12/2026-2027 आदेश पारित दिनांक 13/10/2026 नुसार मौजा वरुड भाग 02 येथील शेत गट/सर्वे क्र.200/1 मधील विठ्ठल तुकारामजी आजनकर व रमेश रामचंद्रजी टाकरखेडे यांच्या 94.09 चौ.मी. जागेपैकी 73.18 चौ.मी.जागा विठ्ठल तुकारामजी आजनकर यांच्या नावे व रमेश रामचंद्रजी टाकरखेडे यांच्या नावे 20.90 चौ.मी.जागेची विभागणी करण्यात आली.
मा.नायब तहसीलदार यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.SRV-43/मौजा वरुड भाग 2/12/2026-2027 दिनांक 13/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली.