सातबारा Watch

← वरुड भाग २

Ferfar #27283 · वरुड भाग २

वरुड, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
50/5
Talathi
प्रशांत सुधाकर हागोणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एन.ए.ए.-48/वरुड भाग-02/10/2026-2027 आदेश दिनांक : 15/10/2026 लिहून देणार:- सोनीराम बोंदर मानकर यांचे मौजा वरुड भाग-02 येथील शेत गट/सर्वे क्रमांक 50/5 मधील 133.63 चौ.मी.जागा हे त्यांनी लिहून घेणार:- निळकंठ महादेवराव फुटाणे यांना दुय्यम निबंधक वरुड यांचे कडील दस्त क्र.2395/1991 दिनांक 03/06/1991 नुसार रक्कम रु.17000 घेऊन खरेदी करून दिली. तसेच वि.तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.एन.ए.ए.-48/वरुड भाग-02/10/2026-2027 दिनांक 15/10/2026 नुसार मौजा वरुड भाग 2 येथील शेत गट/सर्वे क्र.50/5 मधील निळकंठ महादेवराव फुटाणे यांची 60.58 चौ.मी जागा 1.24 रु.आकारणी प्रमाणे वार्षिक 75 रु.निश्चित करून निवासी प्रयोजना करिता अकृषक करण्यात आली.