Ferfar #7565 · वरुड भाग १
वरुड, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 428
- Talathi
- विपिन गणेशराव पेटे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
वेलजी हिरजी शहा रा. वरुड भाग १(खाता क्रमांक10521) यांचे गट/सर्व्हे क्रमांक428, बिगरशेती क्षेत्र 36.5225 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7252 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल करीम शेख हबीब , (खाता क्रमांक :-13621)गट/सर्व्हे क्रमांक 428 बिगरशेती क्षेत्र 0.7252 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक वरुड जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2225 दिनांक 06/01/1995 प्रमाणे रक्कम रुपये 9000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
मा.नायब तहसीलदार वरुड यांचे कडील आदेश क्र.रा.मा.क्र.MRC-81/मौजा वरुड भाग 1/08/2025-2026 दिनांक 28/10/2026 नुसार खरेदी दस्त क्र.2225/1995 प्रमाणे वरील फेरफार घेण्यात आला.