सातबारा Watch

← सातनुर

Ferfar #1516 · सातनुर

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
267, 290
Talathi
वर्षा वानखडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंदूरजना घाट लिहुन देणार : भैया आनंदराव चौधरी रा. सातनुर यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 267, 290, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैया आनंदराव चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एडी ११/अम.क्षे./कृषी कर्ज २०२५-२६ दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.