Ferfar #1532 · मालखेड
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- नितेश अंबादास ठाकरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लोकसेवा नागरी सहकारी पत संस्था शे. घाट र.न. ५३६, यांचे पत्र जा.क्र. ३ दि. १५/०९/२०२६ नुसार मौजा मालखेड येथील गट क्र. ५० मधील खाता क्र. ८९२ मधील मनोहर जयराम चौधरी (मयत) वारस - विजया मनोहर चौधरी, प्रणय मनोहर चौधरी, कविता मंगेश बिजवे रा. शे. घाट यांचे वर लोकसेवा नागरी सहकारी पत संस्था शे. घाट र.न. ५३६ यांचा रक्कम रुपये 196144/- चा बोजा दाखल करणेबाबत श्री एन.बी. जवंजाळ, वसुली अधिकारी, लोकसेवा नागरी सहकारी पत संस्था शे. घाट र.न. ५३६ यांचेकडील पत्र जा. क्रमांक 3 दि. १५/०९/२००२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 196144/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.