सातबारा Watch

← एकदरा

Ferfar #2052 · एकदरा

वरुड, अमरावती · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
प्रशांत प्रकाश गोरडे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र पार्टी नं.1) भास्कर वामन वाडबुधे पार्टी नं.2) लोकेश भास्करराव वाडबुधे रा.एकदरा ता. वरुड जि.अमरावती यांनी दिनांक 13/10/2026 रोजी खालील प्रमाणे स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र केलेले आहे. त्यानुसार पार्टी नं.1) भास्कर वामन वाडबुधे यांचे हिश्यात येणारी मालमत्ता शेती खालील प्रमाणे आहे. मौजा एकदरा ता. वरुड येथिल शेत गट. नं 81 हे.आर.2.90 व पो. ख. 0.03 असे एकूण 2.93 हे.आर आ.रु.14 भोग.वर्ग1चे सालीम शेतापैकी उत्तर दिशेचे पु.प.धु-याचे हे.आर.1.90 बारमाही बागायती शेतात असलेल्या विहीर ई मो.पंप पूर्ण व बोरवेल चे ½ निम्मे ओलीताचे हक्कासह हिश्यात येणारी संत्रा/मोसंबीझाडासह सदरहू शेताचा वहिवाट रस्ता कायम राहील.हि मालमत्ता शेती पार्टी नं.1) भास्कर वामन वाडबुधे यांचे हिश्यात मिळाली आहे पार्टी नं.2) लोकेश भास्करराव वाडबुधे यांचे हिश्यात येणारी मालमत्ता शेती खालील प्रमाणे आहे मौजा एकदरा ता. वरुड येथिल शेत गट. नं 81 हे.आर.2.90 व पो. ख. 0.03 असे एकूण 2.93 हे.आर आ.रु.14 भोग.वर्ग1चे सालीम शेतापैकी दक्षिण दिशेचे पु.प.धु-याचे हे.आर.1.00 व पो.ख.0.03 असे एकूण हे.आर. 1.03 बारमाही बागायती शेतात असलेल्या विहीर ई मो.पंप व बोरवेल चे ½ निम्मे ओलीताचे हक्कासह हिश्यात येणारी संत्रा/मोसंबीझाडासह सदरहू शेताचा वहिवाट रस्ता कायम राहील.हि मालमत्ता शेती पार्टी नं.2) लोकेश भास्करराव वाडबुधे यांचे हिश्यात मिळाली आहे. यांनी मुद्रांक क्रमांक EH 870540 अ.क्र.22291 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रु 500 मुद्रांकावरील वाटणी पत्रानुसार स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र केलेले आहे.