सातबारा Watch

← पोरगव्हाण

Ferfar #1735 · पोरगव्हाण

वरुड, अमरावती · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
412
Talathi
प्रशांत प्रकाश गोरडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 स्थावर मालाचे आपसी वाटणीपत्र पा.नं. 1) स्नेहलता भैय्यासाहेब कराळे यांनी त्यांच्या वृध्दापकाळामुळे स्वत:च्या हिस्यावर स्थवर मालमत्ता ठेवली नाहि. त्यांनी स्वच्छेने मालमत्तेसंबंधी वाटणीवर न ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पानं.2 आशिष भैयासाहेब कराळे व पल्लवी आशिष कराळे यांच्या सामाईक हिश्यावर आलेली स्थावर मालमत्ता मौजा- पोरगव्हाण येथील शेत ग.क्र. 412 क्षेत्र हे.आर 3.17 पो.ख. हे.आर 0.03 आकार पैसे 15.95 सालीम शेत धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह यातील विहीरीचा पुर्ण हक्कासह वरील सालीम शेत जमिन पानं.2 आशिष भैयासाहेब कराळे व पल्लवी आशिष कराळे यांच्या सामाईक हिश्यावर आलेली आहेत. यांना मुद्रांक क्रमांक 66AB 343291 अ.क्र. 18965 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रुपये 100 मुद्रांकावरील दिलेने कागदपत्रा वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.