सातबारा Watch

← पेठ मांगरुळी

Ferfar #985 · पेठ मांगरुळी

वरुड, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
163/4
Talathi
सचिन हैबतराव पवार
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जिजाऊ कर्मशियल को ऑप बॅक ली अमरावती मुख्य शाखा अमरावती गहाणखत लिहुन देणार : अतुल केशव बोडखे रा. पेठ मांगरुळी यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5031-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163/4 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल केशव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.