Ferfar #844 · नांदगांव
वरुड, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- महेंद्र विजयसिंग चव्हाण
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेवा स सो नांदगाव , वरुड
लिहून देणार : नंदराम विश्वनाथ भड रा. नांदगांव यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा स सो नांदगाव यांचेकडील पत्र क्रमांक 3 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.