सातबारा Watch

← अजितपुर भापकी

Ferfar #1872 · अजितपुर भापकी

वरुड, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
मोहम्मद आमीर मोहम्मद इमरान सौदागर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.RTS-64/अ.भापकी/68/2026-2027 आदेश दिनांक : 22/10/2026 मौजा अजितापूर भापकी येथील स.नं. 55/2 क्षेत्र 1.20 हे.आर. धनराज कृष्णा रामटेके व इतर यांचे मालकीचा असून इतर अधिकारात त्यांच्या बहिणीचे नावे समावि आहे. 1. सुमन भागवत पाटील 2. सुभद्रा बाळकृष्ण कठाणे 3. निर्मला उदेभान कठाणे 4. सुलोचना कृष्णाची रामटेके 5. पुष्पा कृष्णाजी रामटेके वरील प्रमाणे त्यांचे नावे इतर अधिकारात असल्यामुडे सदरील नावे नमुना 7 मध्ये घेण्याकरिता कलम 155 चा आदेशाने फेरफार घेण्यात आला असे.