Ferfar #1497 · सावंगा
वरुड, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 396
- Talathi
- सुषमा गजानन चौधरी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
श्री रामेश जानराव सोनारे यानी दुय्यम निबंधक वरुड यांचे नोंदणीकृत दस्त क्र ४०४२/२०२६ नुसार मौजा सावंगा येथील गट क्र 396 मधील विहिरीवरील पाण्याचा हक्क पुढील प्रमाणे दिलेला आहे
1)रमेश जानराव सोनारे यांना आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री बिनखर्ची ओलीत करण्याचा हक्क
2)प्रणिता चरणदास सोनारे यांना मौजा सावंगा मधील गट न २२३ मध्ये आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री ओलीत करण्याचा हक्क
३)किसना पुंडलिक सोनारे यांना मौजा सावंगा मधील गट न २२३ मध्ये आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री ओलीत करण्याचा हक्क
४)चरणदास पुंडलिक सोनारे यांना मौजा सावंगा मधील गट न २२३ मध्ये आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री ओलीत करण्याचा हक्क
तसेच त्या विहिरीवर पा.न 2 ते ४ यांना विहिरीवर मेन स्वीच चालू बंद करण्याकरिता व ओलीत करण्याकरिता जाण्यायेण्याचा पाउलवाटेचा रस्ता वहिवाटीप्रमाणे राहील अशा प्रकारे दस्त प्राप्त झाल्याने नोंद करण्यात आली दस्ताची प्रत दप्तरी दाखल असे