सातबारा Watch

← लोणी

Ferfar #7191 · लोणी

वरुड, अमरावती · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
259/2/अ
Talathi
विनोद माणिकराव पवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजय राधावल्लभ भुतडा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजयकुमार राधावल्लभ भुतडा ऐवजी विजय राधावल्लभ भुतडा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वरुड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र.RTS-64/लोणी/63/2025-26 दि. 14/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- 2569828 अन्वये विजयकुमार राधावल्लभ भुतडा ऐवजी विजय राधावल्लभ भुतडा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .