सातबारा Watch

← घोराड

Ferfar #1036 · घोराड

वरुड, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
ए एस कूकडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : से स सो मर्या खरबडी र. न. 1023 लिहून घेणार : सुरेश मारोतराव चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : दिनांक 27/05/2021 रोजी खरबडी से.स.सो.र.न.१०२३ चा सुरेश मारोतराव चौधरी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 731 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.