सातबारा Watch

← खराड

Ferfar #500 · खराड

वरुड, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1
Talathi
नितेश अंबादास ठाकरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजा खराड ता. वरुड येथील शेत गट क्र. २४/२/अ करिता या शेत गट क्र. २४/१ मधील (१) प्रशांत गुलाबराव धर्मे यांचे ०.६१ हे.आर. (२) किशोर गुलाबराव धर्मे यांचे ०.६१ हे.आर. या शेताचे दक्षिणेच्या धुऱ्याच्या आतून पश्चिम -पूर्व असा १० फुट रुंदीचा व ३०० फुट लांबीचा रस्ता एकूण चौरस फुट ३०००.०० एवढ्या क्षेत्रफ़ळाचा रस्ता वहिवाटी करीता देण्याबाबत नोंदणीकृत करारनामा नो.क्र. ३१३८ दि. २४/०६/२०२६ करून दिला वरून मौजा खरडा येथील शेत गट क्र. २४/१ चे इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आली.