सातबारा Watch

← तिवसा भाग 3

Ferfar #1921 · तिवसा भाग 3

तिवसा, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
418/11/अ
Talathi
प्रकाश देवराव वाट
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : किशन रूपसिंग पवार रा. तिवसा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2106-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418/11/अ क्षेत्र 1.1323 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशन रूपसिंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.