Ferfar #6089 · वऱ्हा
तिवसा, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
आपसी वाटणीपत्र:
पार्टी नं :- 1 ) आशिष भिमराव राऊत रा वऱ्हा ता तिवसा जि अमरावती
पार्टी नं :- 2 ) अमोल भिमराव राऊत रा वऱ्हा ता तिवसा जि अमरावती
पार्टी नं :- 1 ) भिमराव पुंडलिक राऊत रा वऱ्हा ता तिवसा जि अमरावती
यांनी मौजा वऱ्हा भो व 1 जमिनीचे खालील गट न चे आपसी वाटणीपत्र केले ते येणेप्रमाणे
गट न क्षेत्र पो.ख. आकार
541 1.61 0.04 6.34
315 1.67 6.34
519 2.34 0.05 12.06
521 0.25 0.65
408 4.85 0.05 8.12(सामाईक)
यातील पार्टी नं 1 आशिष भिमराव राऊत चे हिस्सात आलेली शेतजमिन खालीलप्रमाणे
गट न क्षेत्र पो.ख. आकार
541 1.61 0.04 6.34
यातील पार्टी न 2 अमोल भिमराव राऊत चे हिस्सात आलेली शेतजमिन खालीलप्रमाणे
गट न क्षेत्र पो.ख. आकार
315 1.67 6.34
यातील पार्टी नं 3 भिमराव पुंडलिक राऊत चे हिस्सात आलेली शेतजमिन खालीलप्रमाणे
गट न क्षेत्र पो.ख. आकार
519 2.34 0.05 12.06
521 0.25 0.65
408 4.85 0.05 8.12(सामाईक)
सदर वाटणीपत्र हे दिंनाक 07/09/2026 रोजी स्टॅप्म क्रंमाक 65AB815035 करूण दिले आहे.