सातबारा Watch

← कुऱ्हा भाग 2

Ferfar #2120 · कुऱ्हा भाग 2

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
163/2/ब
Talathi
गजानन मनोहर देशमुख
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कुऱ्हा सेवा सहकारी सोसायटी र नं 977 लिहून घेणार : विशाल साहेबराव पिसाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 163/2/ब तपशिल : दि 12/3/94 - 20023 से स सो कुऱ्हा 2 पिककर्ज गहान खताचा बोजा - 20023 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.