सातबारा Watch

← वडुरा उ

Ferfar #670 · वडुरा उ

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
गजानन मनोहर देशमुख
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : कुऱ्हा सेवा सहकारी सोसायटी मर्या.र.नं.977 लिहून घेणार : जमीलाबानो इब्राहिमखॉ यांनी सर्व्हे क्रमांक : 161 तपशिल : दिनांक 28/07/2020 रोजी कु-हा सेवा सह. सोसायटी मर्या. र. नं. 977 चा जमीलाबानो इब्राहिमखॉ यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 423 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.